६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनी ११४ गोवारी समाज बांधवांना श्रद्धांजली आणि समाजप्रबोधन
तुमसर वार्ताहर:
आदिवासी गोंड गोवारी संघटनेच्या वतीने ६ डिसेंबर ला
पिटेसुर येथे ११४ गोवारी बाधवाना श्रद्धांजली व समाज
प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.झेड.आर. दुधकवरे सर
आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळ चे अध्यक्ष उपस्थित होते.
विशेष अतिथी : नामदेव जी ठाकरे उपाध्यक्ष आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळ , मा.श्री .युवराज नेवारे संयोजक आदिवासी गोवारी सेवा मंडळ जिल्हा अध्यक्ष
भंडारा . मा. नानेस्वर वाघाडे लिपिक आदिवासी गोवारी
सेवा संघटना महाराष्ट्र . मा.सत्यवान राऊत संयोजक मा. भाऊराव शेन्द्रे अध्यक्ष आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळ ता.तुमसर मा.श्री .गुरुदेव भोंडे पंचायत समिती सदस्य तथा उपाध्यक्ष आदिवासी गोंड गोवारी समाज
ता.तुमसर मा.श्री .दिलीप जी वाघडे उपसरपंच पाथरी
तथा सचिव आदिवासी गोंड गोवारी सेवा तुमसर मा.जीवन जी राऊत सचिव आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळ रामटेक.
प्रमुख पाहुणे: मां.देवराम जी भोंडे सरपंच रोघां श्रीमती अनिता ताई नेवारे सरपंच चीचोली . श्री होलारमजी
खंडाते उपसरपंच रोंघा श्री प्रदीप जी शेंद्रे अध्यक्ष आ.गो.समाज डोंगरी बु.श्री सेवक राऊत आलेसुर , मां. सैलेश जी चोधरी तुमसर, श्री मनोन जी कवरे गोबरवाही
,श्रीमती.सलोनी भोंडे,श्रीमती मीराताई चोधरी, शामराव
राऊत , मा. बलधारी नेवारे लँझेरा,श्री .सह्मशामजी नेवा रे श्री बाबुराव राऊत पिटेसूर,श्री . नरेंद नेवारे अध्यक्ष , पा थरी ,श्री. शिवा शेंद्रे डोंगरी,श्री.हिरभाऊ पोचपोळे डोंगरी,श्री. बलचांद नेवारे , मनोहर सोनवणे ,जयपाल नेवारे , व समस्त समाज बांधव उपस्थित होते.
स्वार्थी करम कर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर