महाराष्ट्र

सरकारी रुग्णालयात आग ,१० बाळ दगावली

Summary

भंडारा:- भंडाऱ्यात देश हादवणारी घटना मध्यरात्री २ चा सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून १० बालके दगावली.जिल्हा सामान्य रुग्णालयात तील नवजात बालकाच्या अतिदक्षता विभागाला आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ८ जानेवारी ला घडली. ७ बालकांना वाचविण्यात रुग्णलयांत प्रशासनाला […]

भंडारा:- भंडाऱ्यात देश हादवणारी घटना मध्यरात्री २ चा सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून १० बालके दगावली.जिल्हा सामान्य रुग्णालयात तील नवजात बालकाच्या अतिदक्षता विभागाला आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ८ जानेवारी ला घडली. ७ बालकांना वाचविण्यात रुग्णलयांत प्रशासनाला यश आले आहे. मृतापैकी ४ बालकांचा अक्षरशः कोळशा झाला असून उर्वरित बालके धुरामुळे जीव गुदमरल्याने मृत झाल्याचे समजते.शॉर्ट सर्किटने आग लागल्याने प्रथमदर्शनी सागितले जात आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *