शेतकरींवर होत आहे अन्याय
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर मा.विनोद.एस.पुल्लुवार जिल्हा चंद्रपूर दि11/02/2021
बल्लारपूर त्या जमीन गोर गरीब अनु:सूचित जाती व अनु:सूचित जमाती शेत कर्यला वाटपात जमीन 1950 पासून जमीन कसत होते त्या वर अन्याय होत असून त्याना मालिक मोबदला न देता sc st गौर गरीब चे जमीन ह्ड्फहून फ्ल्ट्ट बादकांम ज्या मालक आहेत त्यांना न विचार ता रेती व गिटीस्टॉक लावत आहेत टेकेदार व तहसिलदार ची व पटवारी व प्रस्तुकार व मंडळ आदीकारी या सर्व न: वर 31/56व 31/52या 31/54 31/55 31/53 व170 व 168 31/51/31/45 31/46 31/47 31/58 31/59 31/49 31/50 31/60 31/45 31/42 91/1 सर्वे वर अवैधरिती ने बादकांम सुरू आहेत या म्द्ये शासन व प्रशासन दूरलक्ष करण्यात येत आहेत व टेकेदार व भूमापीय चा व्यापार सुरू आहेत ही साट गाट दिसून येत आहेत व या 2005 पासून प्रकरण रोकून टेवत आहे या पासून सर्व नी मोजणी साटी टाकले तरी पण मोजणी झाली नाही व नवीन 7/12चे फेरफार करून देण्यात येत नाही आज उदया करत करत दिवस काटत व भू:अभीलेख म्द्ये नोंद करण्यात नाही आले व स्थयी पट्टा केश वर नाव नाही चटवून देण्यात नाही आले बल्लारपूर म्द्ये 7/12 पटवारी किंमत R s.30 घेण्यात येत आहेत कमाई चा बाजार लागला पटवारी आफिस म्द्ये गोर गरिबांच्या लूट चालू या रोक लावण्यात यावे.दलाल व भूमापीया पटवारीसोबत साटं गाट व गरीब लोकांना त्रास देण्यात येते आज उदया 2,ते 3दिवस लावते 7/12 दयाला गाव नमुना द्याला 1 महिना अशी प्रशस्तितीती आहे ही पारदशरथता बल्लारपूर पटवारी याला नकक्षलाईट यारियात फेकन्यात यावे कोणाता आदीकारी परमिशन दिल व कस दिलं कि लेआऊट टाक व विंका व कस आदेश देण्यात आले असे आदीकारी वर कार्यवाई झाली पाहिजे