*शासन आदेशाद्वारे सामान्य फंडातून 5 टक्के ग्रामपंचायतीने दिव्यांगाना निधी त्वरित द्यावी*
Summary
नागपूर कामठी दिव्यांग संघटनेची मागणी…शासन आदेशाद्वारे ग्रामपंचायतीच्या मिळकतीचे 5 टक्के सामान्य फडातील निधी दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणाकरिता किंवा रोजगारा करता मदत देण्यात यावी असे ग्रामपंचायतीला आदेश आहेत परंतु मागील 2019..2020 व 2020 2021 च्या निधी अजून पर्यंत ग्रामपंचायत द्वारे दिव्यांग व्यक्तींना […]
नागपूर कामठी दिव्यांग संघटनेची मागणी…शासन आदेशाद्वारे ग्रामपंचायतीच्या मिळकतीचे 5 टक्के सामान्य फडातील निधी दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणाकरिता किंवा रोजगारा करता मदत देण्यात यावी असे ग्रामपंचायतीला आदेश आहेत परंतु मागील 2019..2020 व 2020 2021 च्या निधी अजून पर्यंत ग्रामपंचायत द्वारे दिव्यांग व्यक्तींना मिळालेला नाही याबाबत 5 ऑक्टोंबर 2020 रोजी ग्रामपंचायत सचिव सरपंचांना स्मरण पत्र सुद्धा दिले होते पण त्यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही तरी ग्रामपंचायत प्रशासनाने 2019 .2020 व 2020.. 2021 ची दिव्यांगा ची हक्काची निधी सामान्य फंडातून 5 टक्के दिव्यांग निधी त्वरित द्यावी अशी मागणी सचिव राजू फरकाडे खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे तहसीलदार जिल्हाधिकारी जिल्हा आयुक्त कार्यालय पो नी संजय मेंढे स्टेशन कामठी पालकमंत्री नितीन राऊत नागपूर जिल्हा आमदार टेकचद सावरकर कामठी विधानसभा क्षेत्र यांना दिव्यांग सामाजिक व बहुउद्देशीय संस्थे द्वारे निवेदनात मार्फत करण्यात आलेली आहे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देत काही अनुचित घटना घडल्यास त्यास ग्रामपंचायत जबाबदार राहण्याचे निवेदनात नमूद केले आहे निवेदन सादर करताना संस्थेचे अध्यक्ष बॉबी महेंद्र सचिव योगेश शर्मा उपाध्यक्ष सुनील चलपे कोषाध्यक्ष गणेश वर्मा सभासद सभासद योगराज बोंद्रे विक्रम कुंलरकर प्रमोद पांडे अमिर अहमद कंचन नानेट शहबाज अन्सारी राजू राऊत अंकुर वासनिक आदी उपस्थित होते
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
तथा
नागपूर विभागीय अध्यक्ष
Dr पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद
9579998535