***शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नाकाडोंगरी तर्फे रक्तदान शिबीर***
Summary
आज दिनांक १२/१२/२०२०रोज शनीवारला आरोग्य वर्धिनी नाकाडोंगरी मध्ये राका सुप्रीमो मा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुरेशी साहेब यांनी आरोग्य वर्धिनी नाकाडोंगरी ला भेट दिली. रक्तदान शिबिराचे आयोजन माननिय डॉ.सचीन […]
आज दिनांक १२/१२/२०२०रोज शनीवारला आरोग्य वर्धिनी नाकाडोंगरी मध्ये राका सुप्रीमो मा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुरेशी साहेब यांनी आरोग्य वर्धिनी नाकाडोंगरी ला भेट दिली.
रक्तदान शिबिराचे आयोजन माननिय डॉ.सचीन बावनकर (अध्यक्ष,राका डॉक्टर सेल),सुरेश गोखले,कपील जैन,गोल्डी घडले, राजेंद्र गौपाले,. अतुल पंचभाई,शालीक गौपाले, राजेश उके (पत्रकार), उर्वशी झोळे,मायाबाई गौपाले, बिंदू उके यांनी केले.
रक्तदान कपील जैन, प्रफुल गुप्ता,टिंकु यादव,शामु मुर्खे,योगेश पारधी, निखील डोंगरे,राहील अंसारी,मनीष हटवार, श्रीकांत झोळे, मनीष जांभुरे,अतुल पंचभाई,शंकर मरस्कोले, निखिल पारधी, अर्पित मानेकर, संजय शामाजी गौपाले, राजकुमार यादव,राहुल जैन यांनी दिले.
•••राजेश उके•••
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९