BREAKING NEWS:
महाराष्ट्र

लिलाव रद्द : चंद्रपूर जिल्ह्यातील वाळूघाटांचा 5 जानेवारी ला होणारा लिलाव रद्द : जिल्ह्यातील 25 वाळूघाटांचा होणार होता ई-लिलाव

Summary

चन्द्रपुर जिल्हा वार्ता:- सन 2020-21 साठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणाच्या अधीन असलेल्या एकूण 25 पर्यावरणीय मान्यता प्राप्त वाळू घाटांचा लिलाव 30 सप्टेंबर 2021 पर्यंत साठीची प्रथम लिलाव ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया 5 जानेवारी 2021 रोजी निश्चित करण्यात आली होती. […]

चन्द्रपुर जिल्हा वार्ता:- सन 2020-21 साठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणाच्या अधीन असलेल्या एकूण 25 पर्यावरणीय मान्यता प्राप्त वाळू घाटांचा लिलाव 30 सप्टेंबर 2021 पर्यंत साठीची प्रथम लिलाव ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया 5 जानेवारी 2021 रोजी निश्चित करण्यात आली होती. सदरबाबत जाहिरातही प्रकाशित करण्यात आली होती.

परंतु 5 जानेवारी रोजी ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेचा पहिला लिलाव प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वाळू घाटांचा लिलाव न झाल्याने वाळू घाटांमधून अंदाधुंद तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट करा. वाळू मोठ्या दराने विकली जात आहे परंतु ऑपरेशन नाममात्र झाले आहेत.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *