Summary
मुंबई दि. 8 : लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट दृर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.