*भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी लतेश्र्वरी काळे यांची नियुक्ती…..*
नागपूर कामठी …. कामठी तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी लंतेश्वरी काळे यांची सामाजिक कार्यात अग्रसर पणा व पक्ष बळकटी साठी सातत्याचे प्रयत्न वर प्रभावित होत भाजप महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे महासचिव माजी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार नागपूर जिल्हा भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आपल्या नियुक्तीबद्दल लतेश्वरी काळे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी माजी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी मौदा विधानसभा चे आमदार टेकचंद सावरकर यांचे आभार व्यक्त करीत आपल्यावर केलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता निरंतर जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना पक्षाला जोडून पक्षबांधणीसाठी तत्पर असण्याचे मनोगत व्यक्त केले लते ईश्वरी काळे यांच्या नियुक्तीबद्दल जी प विरोधी पक्षनेते अनिल विधान जी प सदस्य मोहन माकडे सभापती उमेश रडके सरपंच सुवर्णा साबळे मंगला कारेमोरे शीतल पाटील भास्कर धनारे मनोज जीपकाटे आधी सहित भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या सदस्यांनी अभिनंदन केले
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535