महाराष्ट्र

फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर. महाराष्ट्र राज्य.

Summary

✍️शासन,प्रशासनाला,गंभीर ईशारा. ✍️राष्ट्रीय संम्पतीची चोरी,होऊनही, आरोपीवर फौजदारी गुन्हे दाखल होऊनही शासन,प्रशासन,20 दिवसापासून कुंभकर्णाचा झोपेतच का आहे. ✍️सरकारी जमीनचा बोगस फेरफार रद्द करून आपल्या ताब्यात आजपर्यंत का घेतली नाही. ✍️कायदा समजत नसेल तर एवढ्या मोठ्या महत्त्वाचा पदावर बसता कशाला.???????? ✍️विनोद खोब्रागडे […]

✍️शासन,प्रशासनाला,गंभीर ईशारा.
✍️राष्ट्रीय संम्पतीची चोरी,होऊनही, आरोपीवर फौजदारी गुन्हे दाखल होऊनही शासन,प्रशासन,20 दिवसापासून कुंभकर्णाचा झोपेतच का आहे.
✍️सरकारी जमीनचा बोगस फेरफार रद्द करून आपल्या ताब्यात आजपर्यंत का घेतली नाही.
✍️कायदा समजत नसेल तर एवढ्या मोठ्या महत्त्वाचा पदावर बसता कशाला.????????
✍️विनोद खोब्रागडे तलाठी यांचा सवाल????????
✍️ दिनांक 9/11/2020 रोजी,आरोपी प्रदीप खांडरे,अतुल खांडरे,सुलोचना खांडरे,प्रशांत धात्रक,तेजस धात्रक,स्वाती धात्रक,व जयश्री सतीश घ ईत,यांना जामीन मीळू नये,यासाठी फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी स्वतः लेखी आरगूमेंन्ट करनार आहे.
✍️दिनांक 6/11/2020 रोजी माननीय जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर यांनी तशी परवानगी दिली आहे.
✍️ फिर्यादी स्वतः विनोद खोब्रागडे तलाठी असल्याने बेल समंधात ची माहिती नेटवरून मिळताच मी चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्ती यांना अर्ज दिला.व आरोपींना जामीन देऊ नका,अशी मागणी केली.
✍️आरोपीनी बोगस 7/12 तयार करून,सरकारी जमीनी,संगनमताने,आर्थिक लाभापोटी तलाठी प्रदीप जुमडे व ईतर अधिकारी यांना सोबत घेऊन बेकायदेशीर सरकारी जागेची विक्री करून,शासनाचे हजारो करोड रूपयाचा चुना लावला.
✍️हे बेकायदेशीर काम करन्यासाठी आरोपीनी फिर्यादीचा वरवट खेड्यातील शेतजमीनीचा दुरूस्तीचा मामला क्रमांक,दे गो.तुकूम रै चंद्रपूर शहरातील,महानगरपालिका क्षेत्रातील हद्दीतील सरकारी जमीनीला दिलाच कसा.?????????
✍️सरकारी वकील साहेब यांना हे प्रकरण ए टू झेट समजाऊन सांगने आवश्यक आहे.असे न्यायालयात मी सांगितले व अर्ज दिला.
✍️न्यायमूर्ती यांनी अर्ज मंजूर केला व लेखी युक्तिवाद सादर करन्याची परवानगी दिली आहे.
✍️पुढील हेरिंग 9/11/2020 ला आहे.मी स्वतः लेखी युक्तिवाद सादर करनार आहे,व आरोपींना जामीन देऊ नका,अशी मागणी न्यायालयात करनार आहे.
✍️या संपूर्ण प्रकरनाची माहिती मी चंद्रपूर येथे पाच वर्षापूर्वी दिनांक 5/6/2016 रोजी पत्रकार परिषद घेऊन शासन,प्रशासनाला दिली होती.
✍️अनेक न्युज पेपरला बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.तरीही महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,व शासन झोपले होते.व आताही झोपलेलेच आहे.
✍️सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा,व प्रफुल्ल पंत,यांच्या जज्मेंन्ट नुसार सन 2007 पासून ते 2020 पर्यतचे कर्मचारी,अधिकारी,यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केल्यामुळे त्यांना तात्काळ नौकरीतुन बडतर्फ करावे.अशी मागणी न्यायालयात मी करनार आहे.
✍️वरील सरकारी जमीन सरकारने आपल्या ताब्यात घेऊन,जे बेकायदेशीर बिल्डिंग बनले आहे,त्यांना पाडन्यात यावे.किवा त्याचांवर रेडीरेकनर नुसार सारा व दंडाची कारवाई करावी.
✍️व जी जमीन शिल्लक आहे,त्या खाली जागेमध्ये सुंदर बगीचा सरकारने,महानगरपालिकाने जनतेसाठी तयार करावे.
✍️जर आताही तात्काळ एक्शन प्रशासनाने घेतले नाही,तर मला मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे क्रिमीनल रिठ पीठीशन आरोपी व अधिकारी यांचा नावासह सरकार विरुद्ध दाखल करावे लागेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी.
धन्यवाद.

राजकुमार खोब्रागडे / मुख्य संपादक तथा डायरेक्टर 8805525591 / 9022244767

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *