फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 राजुरा जिल्हा चंद्रपूर,महाराष्ट्र राज्य.
Summary
✍️चंद्रपूर चे तत्कालीन उपजिल्हाधिकारी श्री अजीत पवार,सध्या जातपळताळनी पुन्याचे अध्यक्ष यांचावरही तात्काळ पोलिसांनी F I R दाखल करून अटक करावी,व त्यांची अवैध जमवलेली मालमत्ता सरकारने जप्त करावी. ✍️विनोद खोब्रागडे तलाठी यांची पोलिसांना,व सरकारला मागणी. ✍️ज्याअर्थी मी आज दे.गो.तुकूम चंद्रपूर,चा तलाठी […]
✍️चंद्रपूर चे तत्कालीन उपजिल्हाधिकारी श्री अजीत पवार,सध्या जातपळताळनी पुन्याचे अध्यक्ष यांचावरही तात्काळ पोलिसांनी F I R दाखल करून अटक करावी,व त्यांची अवैध जमवलेली मालमत्ता सरकारने जप्त करावी.
✍️विनोद खोब्रागडे तलाठी यांची पोलिसांना,व सरकारला मागणी.
✍️ज्याअर्थी मी आज दे.गो.तुकूम चंद्रपूर,चा तलाठी कडून माहितीचा अधिकारात लेखी माहिती घेतली असता, मुळ रेकार्डला स.न.100/2ड,100/3ड,100/4ड,100/5ड चे 7/12 च नाहीत,त्याअर्थी या बिनडोक उपजिल्हाधिकारी अजीत पवार यांनी दिनांक 17/5/2007 चा ,आदेशात ते स.न.टाकून दोन दोन ऐकर सरकारी जागा प्रदिप खांडरे,सागर खांडरे,विनोद खांडरे,किशोर खांडरे,शैलेंद्र खांडरे ईतर खांडरे परीवाराला दिलीच कशी.????????????
✍️प्रकरन न चालवता या बिन डोक उपजिल्हाधिकारी अजीत पवार यांनी आदेश पारीत केलाच कसा.??????
✍️अधिक्षक भुमीअभीलेख चंद्रपूर यांनी प्रकरन मीळताच आक्षेप का घेतला नाही.प्रकरण का दाबले.?????????
✍️संमधीत तलाठी प्रदिप जुमडे,व मंडळ अधिकारी यांनी ही बाब वरिष्ठांना का कळवली नाही.?????????प्रकरण दाबन्याचा उद्देश काय.??????अर्थात अर्थकारन आहे.
✍️मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बोगस आदेश पारीत केले होते,तेव्हा मी लगेच चुक निदर्शनास आनुन दिली,व त्यांनी लगेच दुरुस्ती पत्रक काडले होते,व मला दिले होते.
✍️अशाच प्रकारे संमधीत तलाठी,मंडळ अधिकारी,अधिक्षक भुमीअभीलेख चंद्रपूर,यांनी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर महोदय यांना 2007 पासून 2020 पर्यंत का कळविले नाही.
✍️ सरकारी जमीनीची 26 एकराची ,चंद्रपूर शहरातील,1000/करोड रूपयाचा वर नुकसान झाले असतांना,राष्ट्रीय संम्पतीची खुलेआम चोरी झाली असतांना बाकीचे अधिकारी व कर्मचारी चुपचाप का होते व आहेत.यांना त्या ठिकाणी राहन्याचा नैतिक अधिकार आहे काय.??????
✍️याचा अर्थ सर्वांचे हात ह्या प्रकरनात धुऊन घेतले आहेत,मालामाल झाले आहेत,अशाप्रकारे किती सरकारी जमीनीची विल्हेवाट माझ्या वरवटचा शेतीचा संदर्भ देऊन लावली आहे,याची सखोल चौकशी होने गरजेचे आहे.
✍️यासाठी आरोपी गुन्हेगार ,प्रदिप खांडरे परीवार,धात्रक परीवार, जयश्री घईत परीवार,प्रदिप जुमडे तत्कालीन तलाठी,उपजिल्हाधिकारी अजीत पवार,एस एल आर,टि एल आर यांचावरही फौजदारी कारवाई F I R दाखल करून सखोल चौकशी पोलिसांनी करावी,
✍️आता या प्रकरणात खांडरे,धात्रक,घाईत परीवारावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे,उर्वरित अधिकारी यांचावरही फौजदारी गुन्हा तात्काळ करावा,व अटक करुन जेल मध्ये पाठवावे.
✍️मी हे आरोपी व गुन्हेगार जेल मध्ये जात पर्यंत सोडनार नाही,
✍️टिप :-भ्रष्टाचार प्रकरनात कुनाचीही दयामाया दाखवू नका,असे सुप्रीम कोर्टाचे जज्मेंन्ट आहेत, वरीष्ठ पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी.धन्यवाद.