प्राचार्य डाँ. एन.डी व सरोजमाई पाटिल यांना पहिला ” शरद – प्रतिभा ” पुरस्कार जाहीर .
पुणे दि. 10 – गोरगंरिबांनच्या कल्याणासाठी , मागासवर्णीयांच्या उन्नतीसाठि , आणि जाती अंतासाठि आयुष्य भर कार्य करणाऱ्या जोडप्यांना वंदन करण्यासाठी शरद – प्रतिभा हा पुरस्कार प्रदान करण्यात येनार आहे या वर्षीच्या पहिल्या पुरस्कारासाठि सातात्याने सामाजिक , शिक्षण , सांस्कृतिक , शेती , अर्थकारण यांच्या माध्यमातून आणि आश्रमशाळांच्या माध्यमातून जेस्ट विचारवंत प्राध्यापक डाँ एन डी पाटिल व त्यांनच्या पत्नी सरोजताई पाटिल यांनी कार्य केले आहे. म्हनुन त्यांची निवड या पुरस्कारासाठि करण्यात येत आहे अशी घोषणा मी कास्ट फ्रि मुव्हमेंट चे अध्यक्ष लेखक व दिग्दर्शक डाँ.प्रशांत गेडाम यांनी केले आहे . या प्रसंगी अध्यक्ष चिञपट सांस्कृतिक विभाग बाबासाहेब पाटिल , निमंञक सर्जेराव वाघमारे व संतोष साखरे उपस्थित होते. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संस्कृती चेहरा टिकवण्यासाठि जेस्ट नेते शरदचंद्रजी पवार यांचे फार मोठे योगदान आहे आणि यामध्ये त्यांच्या पाठिशी त्यांच्या सुविध्य पत्नी प्रतिभाताई खंबीरपणे उभे राहुन साथ देत आहेत म्हनूनच शरद पवार यांच्या जन्मदिनी त्यांच्या व प्रतिभाताईच्या नावाने शरद – प्रतिभा पुरस्कार पती – पत्नी च्या जोडीला देण्यात येनार आहे.
शरद – प्रतिभा पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिंन्ह व मानपञ रोख रक्कम रुपये पन्नास हजार रुपये आणि सत्यशोधक पोषाख , शाल अस आहे. लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येनार आहे असेही डाँ प्रशांत गेडाम यांनी सांगीतले.