महाराष्ट्र

पेट्रोल डिझेल दरवाढ व रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी विधानाबद्दल सन्माननीय. श्री गोपाळ लांडगे साहेब (जिल्हा अध्यक्ष) यांच्या आदेश नुसार तसेच सन्मानीय श्री प्रकाश म्हात्रे साहेब (तालुका प्रमुख) मानपाडा येथे केंद्र सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी केले आंदोलन.

Summary

दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेल च्या वाढत चाललेल्या दरवाढीचा निषेध म्हणून तसेच केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाबाबत “चीन व पाकिस्तानचा हात आहे” या वक्तव्याचा निषेध करत *मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब व […]

दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेल च्या वाढत चाललेल्या दरवाढीचा निषेध म्हणून तसेच केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाबाबत “चीन व पाकिस्तानचा हात आहे” या वक्तव्याचा निषेध करत *मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब व तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दि १२.१२.२० रोजी कार्यालय मानपाडा येथे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देऊन आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना सन्माननीय कल्याण तालुका प्रमुख श्री प्रकाश म्हात्रे यांनी केला सदर प्रसंगी उप तालुका प्रमुख श्री बंडू पाटील, श्री भगवान शांताराम पाटील ,उप तालुका प्रमुख श्री किशोर विष्णु रसाळ उप तालुका संघटक श्री मुकेश पाटील,श्री सुखदेव पाटील युवासेना विधानसभा अधिकारी श्री योगेश म्हात्रे, उपविधानसभा अधिकारी श्री मुकेश भोईर, शिवसेना विभाग प्रमुख श्री आकाश देसले,श्री नकुल पाटील, श्री धर्मराज शिंदे, श्री.गुरुनाथ लोते श्री अशोक पगारे व शाखा प्रमुख श्री.धनंजय म्हात्रे, श्री जयंता पाटील, श्री.बाळकृष्ण कानडे, श्री सुरेश कदम , श्री सुभाष पाटील, श्री सतरपाल सिंग श्री जगदीश जावळे,श्री.चंद्रहास पान्हेरकर ज्येष्ठ शिवसैनिक श्री संतोष पाटील, श्री विजय भोईर ,श्री चेतन पाटील व शिवसैनिक, युवासैनिक व पदाधिकारी उपस्थित राहून जाहिर निषेध करण्यात आला.
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *