निळजे देसाई खाडीकिनारी सुशोभीकरण आणि जेट्टीचं बांधकाम सुरू…..
डोंबिवली : माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून निळजे देसाई खाडीकिनारी सुशोभीकरण आणि जेट्टीचं बांधकाम सुरु आहे. या कामाची पाहणी युवासैनिक सुमित सुभाष भोईर यांनी केली.लवकरच हे काम पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले करण्यात असे त्यांनी पाहणी दरम्यान सांगितले…
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य