BREAKING NEWS:
महाराष्ट्र

नागपुरात कामगार संपाला चांगला प्रतिसाद

Summary

आयटक २६ नोव्हेंबर २० रोजी सविधान दिवशी लोकशाही संकेतला बाजूला करून हुकुमशाही पद्धतीने संसद व राज्यसभेचा गैरवापर करून शेतकरी व कामगारांच्या विरोधी कायदे करून, सार्वजनिक शेत्राची सरास विक्री करून मोदी यांची भाजप सरकार धोरण पुढे नेत आहे. याच्या विरोधात bms […]

आयटक २६ नोव्हेंबर २० रोजी सविधान दिवशी लोकशाही संकेतला बाजूला करून हुकुमशाही पद्धतीने संसद व राज्यसभेचा गैरवापर करून शेतकरी व कामगारांच्या विरोधी कायदे करून, सार्वजनिक शेत्राची सरास विक्री करून मोदी यांची भाजप सरकार धोरण पुढे नेत आहे. याच्या विरोधात bms वगळता सर्व कंद्रिय कामगार संघटना यांनी देशव्यापी हाडताल तर शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने delhi chalo व ग्रामीण भारत बंद चे आवाहन केले होते. सरकारी कार्यालय, z p. केंद्रीय कार्यालये, बँक, कोळसा, वीज, डिफेन्स, aanganwadi,आशा, आदी ठिकाणी संप घडून आला. ग्रामीणमध्ये परसिवणी,देवलापार, पवनी, रामटेक, मोहगाव,आदी ठिकाणी शेतकरी , कामगार यांनी बाजारात फिरून बंद घडाऊन आणला.साविधान चौकात आयतक, tucc, A I u tuc वीज वर्कर्स फेडरेशन, विमा, aaganwadi, आशा, शालेय पोषण आहार, बांधकाम कामगार, कंत्राटी कामगार यांनी मोठ्या संख्येत जमा होऊन तीव्र निषेध करून कामगार, शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी केली. aituc चे राज्य सरचिटणीस कॉम्रेड शाम काळे, tucc चे मारोती वानखेडे, aiutuc चे कॉम्रेद माधव भोंडे, म, रा, किसान सभेचे अरुण wankar, वीज कामगारांच्या नेते c.m. morya, अब्दुल सादिक, ज्योती अंदरसहरे,मं.गला लोखंडे आदींची भाषणे झाली. मंदा डोंगरे, मोहिनी balpande, शीतल कळमकर, शारदा ठवराल, प्रीती राऊलवार, अनिता गजभिये, जयश्री chahande, उषा चार्भे, गजानन घोडे, संजय राऊत, शरद पिंपळे, दिशित, अडिसहित शेकडोची उपस्थिती होती.
शाम काळे
राज्य सरचिटणीस.
A.I. T. U.C.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *