नाकाडोंगरी मध्ये धान खरेदी केंद्र सुरू
Summary
नाकाडोंगरी गावांमध्ये कित्येक दिवसांपासून धान खरेदी केंद्र सरकारने सुरू केले आहे, काही दिवसांपूर्वी च धान खरेदी केन्द्र सुरू झाला. बातमी प्रकाशित करन्यापुर्वि अंदाजे एक हजार सहाशे क्विंटल धान खरेदी झाला आहे.३१मार्चपर्यत केन्द्र सुरू असते. आता शेतकरी चिखला,खंदाळ-गुठरी,हमेशा,धुटेरा,पाथरी, नाकाडोंगरी,राजापुर ह्या गावुन […]

नाकाडोंगरी गावांमध्ये कित्येक दिवसांपासून धान खरेदी केंद्र सरकारने सुरू केले आहे, काही दिवसांपूर्वी च धान खरेदी केन्द्र सुरू झाला.
बातमी प्रकाशित करन्यापुर्वि अंदाजे एक हजार सहाशे क्विंटल धान खरेदी झाला आहे.३१मार्चपर्यत केन्द्र सुरू असते.
आता शेतकरी चिखला,खंदाळ-गुठरी,हमेशा,धुटेरा,पाथरी, नाकाडोंगरी,राजापुर ह्या गावुन धान विक्री करीता आपले धान आनतात.
हा केन्द्र नाकाडोंगरी येथीलविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचालविते.
सर्वश्री अनुप बोरकर(अध्यक्ष),संचालक मंडळ शालीकराम गौपाले,अनिल पुष्फतोडे,तिलकराम कापगते,मनीराम गौपाले, बळीराम पुष्फतोडे,ठाकचंद मुंगुसमारे,टिकाराम वासनिक,मुलचंद राऊत,संचालीकासौ.प्रमीलाबाई पुष्फतोडे,रेनुकाबाई गौपाले. सचिव-बी.एल.रहांगडाले,व सेल्स मॅंन-विजय वाघाडे यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९