महाराष्ट्र

नाकाडोंगरी गावामधे पिण्याच्या पाण्याचा अल्प पुरवठा

Summary

  राजेश उके न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका              तुमसर तालुक्यातील नाकाडोगरी गावातील बावनथडी नदी मधुन येणारी नळ योजनेची पाईपलाईन चाळीस वर्षे पुर्वी ची असल्यामुळे अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. नाकाडोंगरी – बावनथडी (तुमसर – कंटगी) हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग […]

  राजेश उके

न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका 
             तुमसर तालुक्यातील नाकाडोगरी गावातील बावनथडी नदी मधुन येणारी नळ योजनेची पाईपलाईन चाळीस वर्षे पुर्वी ची असल्यामुळे अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. नाकाडोंगरी – बावनथडी (तुमसर – कंटगी) हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 असल्यामुळे ह्या मार्गावर जड वाहनांची ये_जा असते त्यामुळे पाईप लाईन फुटत असल्याने जनतेला नळाचा पाणी भेटत नसल्याने त्याच्यामध्ये जनाक्रोश निर्माण झालेला आहे . जनतेंनी मांग केली कि पाईपलाईन चा निवळा करून जनतेला बरोबर पाणी पुरवठा होइल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *