नाकाडोंगरी एरिया मध्ये इलेक्ट्रीक लाईन ची दयनीय अवस्था
Summary
राजेश उके न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका तुमसर तालुक्यातील नाकाडोगरी परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे गोबरवाही सब स्टेशन अंर्तगत इलेक्ट्रिक लाईन चे बर्याच प्रमाणात मेन्टेनन्स होत असते. त्यामुळे लोकांना बरोबर विद्युत पुरवठा होत नाही. ज्युनियर इंजिनीअर यांच्याशी बोलले असता मेन्टेनन्स सुरू आहे […]
राजेश उके
न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका
तुमसर तालुक्यातील नाकाडोगरी परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे गोबरवाही सब स्टेशन अंर्तगत इलेक्ट्रिक लाईन चे बर्याच प्रमाणात मेन्टेनन्स होत असते. त्यामुळे लोकांना बरोबर विद्युत पुरवठा होत नाही. ज्युनियर इंजिनीअर यांच्याशी बोलले असता मेन्टेनन्स सुरू आहे असे बोलले जाते. पण तरीही इलेक्ट्रीक पुरवठा बरोबर होत नाही. अर्ध्या अर्ध्या तासात लाईट जात रहाते. कित्येक लोकांच्या घरचे कुलर, टी. वी., पंखे, फ्रीज उडन्यास नाकारता येणार नाही. त्यामुळे लोकांनी मांग केली कि इलेक्ट्रिक लाइट बरोबर मिळेल