तुमसर येथील जनता कर्फ्यू पुन्हा वाढविन्याची मागणी
राजेश उके
न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका
कोरोना विषाणु चा वाढता संसर्ग लक्षात घेता नगरपरिषद तुमसर द्वारे मागील 14 तारीख ते 18 तारखे पर्यन्त तुमसर शहरात पाच दिवसाचा जनता कर्फ़्यू ठेवण्यात आला होता त्या जनता कर्फ़्यू आज शेवटचा दिवस होता पन तुमसर शहरातील जनतेनी व व्यापारी वर्गानी हा जनता कर्फ्यू पुन्हा काही दिवस वाढवन्यात यावा अशी मागणी केली मनुन आज तुमसरचे नगराध्यक्ष श्री. प्रदीपजी पडोळे यांनी आज नगरपरिषद च्या सभागृहात आज जनता कर्फ़्यू अजुन काही दिवस वाढवन्यात यावा या मागनीला मान्य करून मीटिंग घेण्यात आली या वेळी या मीटिंग ला शहरातील काही व्यापारी वर्ग तुमसर शहरातील पत्रकार बंधु उपस्थित झाले या वेळी जनता कर्फ़्यू वाढवन्याबद्दल विस्तृत चर्चा करून सर्वांचे मत घेण्यात आले या वेळी सर्वानुमते जनता कर्फ़्यू हा अजुन दोन दिवसाकरिता 19 ते 20 तारखे पर्यंत वाढवन्यात यावा असे ठरविन्यात आले ज्या मुळे कोरोना विषाणु चा वाढता संसर्ग कमी होऊन कोरोना ची साखली तोडण्यात यश मिळेल तसेच सोमवार पासून दुकान बंद करण्याची वेळ ही 5 वाजे पर्यंत च राहिल व दर आठवड्यात दोन दिवस शुक्रवार व शनिवार ला जनता कर्फ़्यू ठेवण्यात येईल असे ठरविन्यात आले या वेळी या बैठकिला नगरपरिषद च्या उपाध्यक्ष गिताताई कोंडेवार, माजी नगराध्यक्ष अमरजी रगड़े,नगरसेवक बालाभाऊ ठाकुर, पंकज बालपांडे, सलाम जी तुरक, मुख्याधिकारी विजयजी देशमुख, व्यापारी असोसिएशन चे दिनेशजी नागापोता,योगेश रंगवानी,माजी नगरसेवक प्रमोदजी तीतिरमारे नवीन गौर,पत्रकार बंधु अनिलजी कारेमोरे, राहुलजी भूतांगे,देवचंद टेम्भरे,राहुलजी डोंगरे, महेश गायधने,संजयजी नेमाड़े, उपस्थित होते