तुमसर पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी च्या हातात

तहसिल तुमसर वार्ता:- भंडारा जिल्ह्यातील तुमसर पं.स.”अ”श्रेनी मध्ये आहे. येथे जिल्हा परिषदा वरील आठ विभाग आहेत. तुमसर पं.समिती अर्तंगत ९७ ग्रामपंचायती आहेत.
ईतक्या ग्रामपंचायत चा कारभार प्रभारी बी.डी.ओ.च्या हाती असने
जनु कसरत चं आहे.
आता सध्या मा.धिरज पाटील यांच्याकडे बी.डी.ओ.चा प्रभारी अतिरिक्त पद आहे.त्यांच्याकडे सहाय्यक गटविकास अधीकारी चा सुध्दा मुळ पदभार आहे.
जनतेनी पोलीस योध्दा न्युज नेटवर्क च्या माद्यमातुन नियमित बी.डी.ओ.मांग केली आहे जेनेकरुन कामाला विलंब होउ नये
राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तालुका-तुमसर तथा मध्यप्रदेश राज्य -९७६५९२८२५९