***तुमसर तालुक्यातील अठरा गट ग्रामपंचायती मध्ये निवडणुका***
Summary
तुमसर तहसील न्यूज वार्ता:-तुमसर तहसील मधील निवडणूक विभागातील तहसीलदार केळे साहेब व नायब तहसीलदार निवडणूक विभाग वडीचार साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्युनियर क्लर्क डी.एस.खातेकर यांनी जुलै २०२० ते डिसेंबर२०२०या कालावधीत मुदत संपनाऱ्या १८ ग्रामपंचायतीचा तपशील व राज्य निवडणूक आयोग सचिव,किरण […]
तुमसर तहसील न्यूज वार्ता:-तुमसर तहसील मधील निवडणूक विभागातील तहसीलदार केळे साहेब व नायब तहसीलदार निवडणूक विभाग वडीचार साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्युनियर क्लर्क डी.एस.खातेकर यांनी जुलै २०२० ते डिसेंबर२०२०या कालावधीत मुदत संपनाऱ्या १८ ग्रामपंचायतीचा तपशील व राज्य निवडणूक आयोग सचिव,किरण कुरुंदकर यांचा पत्र क्र./रानिआ/ग्रापनि-२०२०/,प्र.क्र.०१/का-०८,दि.११डिसेंबर,२०२०च्या आदेशाचे पत्र प्राप्त झाले.
दि.१५/०१/२०२१(शुक्रवार)ला स.७.३०वा.पासुन ते सायं.५.३० पर्यंत राहिल व मतमोजणी १८/०१/२०२१(सोमवार)लाआहे