*तिरोडा तालुक्यातील अत्रि या गावची दुर्गम अवस्था* *अखिल भारतीय बापू युवा विद्यार्थी समिती अत्रि यांनी सोपविला ग्रामपंचायतीला विवेदन*
ग्राम अत्रि येथे गेल्या ५ वर्षा पासून सरकारी निधीतून सार्वजनिक सौचालय बनविण्यात आले आहे पण गावातील प्रथम नागरिक सरपंच , सचिव व ग्रम्पाचातीचे दुर्लक्ष असल्याने त्यांचा योग्य प्रकारे वापर होत नाही. अशी तक्रार गावातील जनतेकडून येत आहे.
असे लक्षात येताच अखिल भारतीय बापू युवा विद्यार्थी समिती अत्रि अध्यक्ष नितेश अागासे,कार्याध्यक्ष कृष्ण बसेन,अंकित जनबंधू,आणि बापू युवा समिती ने सौचालयाचा योग्य प्रकारे दुरुस्त करून तिथे पाण्याची सोय उपलब्ध करून ती लोकांच्या वापरात आणावे अशी मागणी सरपंच प्रेमलता बीजेवार, सचिव आय. डी बसने ग्राम पंचायत येथे केली आहे.