तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदवसानिमित्त फळाचे वाटप
ग्राम वरठी वार्ता:-आज दिनांक २ नोव्हेंबर २०२० ला टायगर ग्रुप महाराष्ट्र अधक्ष्य तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिसानिमित्त ग्राम सोनू ली येथील युवक राहुल वाघमारे , अभि भुरडे , हिम्मत भुरे , आधार निर्वाण , अक्षय भुरे , शिवम भुरे , पुरुषोत्तम भुरे , यांनी सामान्य रुग्णालय वरठी येथील रुग्णांना फळाचे वाटप करण्याचे प्रेरणादायी उपक्रम राबविले.त्यांनी प्रत्येक रुग्णांना भेटून त्यांना फळा चे वाटप केले.( केळी, सफरचंद,डाळींब ) त्यांचे हे प्रयत्न एक पाऊल समाजसेवेच्या दिशेने सुरू आहेत.
स्वार्थी करम कर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर