डोम्बिवली स्मार्ट सिटी प्रकल्प विकासकामांचा विस्तृत आढावा
Summary
आज कल्याण – डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सिटी लेवल ऍडव्हायजरी फोरम च्या सदस्यांची कल्याण – डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध विकासकामांच्या सद्यस्थितीचा विस्तृत आढावा घेतला. सिटी पार्क, कमांड एंड […]
आज कल्याण – डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सिटी लेवल ऍडव्हायजरी फोरम च्या सदस्यांची कल्याण – डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध विकासकामांच्या सद्यस्थितीचा विस्तृत आढावा घेतला. सिटी पार्क, कमांड एंड कंट्रोल सेंटर, रस्ते विकास, सिग्नल यंत्रणा अशा विविध विकास कामांवर चर्चा करत नागरिकांच्या सोयी सुविधांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण सूचना मांडल्या. भविष्यात कल्याण – डोंबिवली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक सेवां सुविधां उपलब्ध होणार आहेत.
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य
7303474747