टायगर ग्रुप भंडारा जिल्हा तर्फे असंख्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
Summary
जिल्हा भंडारा वार्ता:- टायगर ग्रुप महाराष्ट्र जिल्हा भंडारा तर्फे पै.तानाजीभाऊ जाधव अध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा जन्मदिनाच्या निमीत्ताने दि 2/11/20ला भंडारा जिल्ह्यांत मुकेश भाऊ थोटे आणि शुभम भाऊ बारपात्रे टायगर ग्रुप भंडारा जिल्हा सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य सामाजिक कार्यक्रम […]

जिल्हा भंडारा वार्ता:- टायगर ग्रुप महाराष्ट्र जिल्हा भंडारा तर्फे पै.तानाजीभाऊ जाधव अध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा जन्मदिनाच्या निमीत्ताने दि 2/11/20ला भंडारा जिल्ह्यांत मुकेश भाऊ थोटे आणि शुभम भाऊ बारपात्रे टायगर ग्रुप भंडारा जिल्हा सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य सामाजिक कार्यक्रम आयोजीत केले.
यानिमित्ताने संपुर्ण जिल्ह्यांत मास्क आणि सेनिटायजर ,फळ वाटप,अन्नदान,रक्तदान शिबिर,गावातील रस्ते शाळेतिल साफ सफाई,आरोग्य शिबिर हे उपक्रम जिल्हा भंडारा येथील 25 गाव शाखेत राबवण्यात आले.आणि मा. पैलवान तानाजी भाऊ जाधव याना टायगर ग्रुप जिल्हा भंडारा तर्फे शुभेच्छा देवुन जन्मदिन साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित अनुप हटवार,अभिषेक लेंडे,नितिन कहालकर,रोहन शर्मा,फरदीन खान,निशांत रामटेके,प्रणय बंसोड,रोशन वैद्य,ईशांत सपाटे,सुजित कहालकर,जितेंद्र कमलीकर,अजित कढव,मिथुन वंजारी,आकाश साठवणे,अभिजित नारनवरे,आशिष तितिरमारे,हर्षिल चोपकर,पारस शेंडे,भुपेंद्र मडावी,दिपक देशमुख,आयुष बावनकर,चंद्रशेखर वैद्य,विजय नंदनवार,ओम कहालकर,अभि बुरडे,राहुल वाघमारे,राकेश परशुरामकर,शिवा राऊत,ब्रिजलाल कठाणे,महेश हाडगे,शिवा राऊत आणि समस्त टायगर ग्रुप भंडारा जिल्हातील सदस्य उपस्थित होते..
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491