BREAKING NEWS:
महाराष्ट्र

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती

Summary

पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव २. पदाचे […]

दाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

२. पदाचे नाव :- समन्वयक – माहिती, शिक्षण व संवाद (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / एमबीए मधील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

३. पदाचे नाव :- संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक  (जागा – १)

शैक्षणिक पात्रता –  सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या सारख्या  विकास क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

४. सहायक मनुष्यबळ आस्थापना सल्लागार (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदवी.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

५. सहायक स्वच्छता व आरोग्य सल्लागार (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.एस्सी  (झूलॉजी/ मायक्रो बायोलॉजी / हेल्थ स्टडीज)

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

६. व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ  (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील एम.सी.ए. किंवा एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) किंवा सांख्यिकी मधील पदव्युत्तर पदवी.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

७. समन्वयक – पाणी गुणवत्ता (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.टेक./बी.ई. (केमीकल इंजिनीअरींग) किंवा एन्वायरलमेंटल इंजिनीअरींग / एम.एस्सी. (केमिस्ट्री/ एन्वायरलमेंटल सायन्स/मायक्रोबायोलॉजी).

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

८. माहिती विश्लेषक – पाणी गुणवत्ता (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी (स्टॅटीस्टीक्स / केमिस्ट्री /एन्वायरलमेंटल/मायक्रोबायोलॉजी)

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

९. विभागीय समन्वयक (जागा – ३)

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (ग्रामीण व्यवस्थापन) / एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान – समाजशास्त्र, मास कम्युनिकेशन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन किंवा समकक्ष)

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा  – दि. १ डिसेंबर, २०२० रोजी किमान २१ वर्षे व कमाल ५५ वर्षे

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०२० दुपारी १२.०० वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी – http://maharashtra.gov.in (Rojgar) व http://wsso.in

संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *