ज्येष्ठ पत्रकार,दै.चंद्रपूर समाचार चे संस्थापक संपादक रामदासजी रायपुरे यांचे निधन
चंद्रपूर:चंद्रपूर येथील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक चंद्रपूर समाचारचे संपादक तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रामदास रायपूरे यांचे आज शुक्रवारी रात्री 9.10 वाजता निधन झाले. ते 90 वर्षा चे होते. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घर चंद्रपूर समाचार भवन, जटपूरा गेट येथून शांतीधम येथे निघणार आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर