BREAKING NEWS:
महाराष्ट्र

जे. एम . पटेल महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

Summary

भंडारा वार्ता:- जे. एम.पटेल कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय श्री. नटवरलाल जशभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. […]

भंडारा वार्ता:-
जे. एम.पटेल कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय श्री. नटवरलाल जशभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.
सदर कार्यक्रमा चे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे सर आहेत.
स्थळ:- रूम नंबर.१०५ जे .एम .पटेल महावियालय भंडारा.
वेळ:-सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *