जिल्हा परिषद पिटेसुर शाळेत दिव्यांग दिन साजरा
Summary
नागपूर आज दिनांक 5 डिसेंम्बरला पंचायत समिती नागपूर अंतर्गत दिव्यंग समावेशीत शिक्षण विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिटेसुर येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला,या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्यां सुनीताताई उईके,सबिताताई शेख,उपस्थित होत्या, कार्यकामचे अध्यक्ष किशोर […]
नागपूर आज दिनांक 5 डिसेंम्बरला पंचायत समिती नागपूर अंतर्गत दिव्यंग समावेशीत शिक्षण विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिटेसुर येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला,या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्यां सुनीताताई उईके,सबिताताई शेख,उपस्थित होत्या, कार्यकामचे अध्यक्ष किशोर गमे केंद्रप्रमुख उपस्थित होते,कार्यक्रमचे प्रस्थाविक वर्षा ताकसांडे तालुका संन्यवक यांनी संचालन मंगला सातपुते विशेष शिक्षक यांनी केले तर आभार दिलीप गूळसुंदरे,विशेष शिक्षक यांनी केले
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535