चंद्रपूर ब्रेकिंग मर्डर : राजू यादव यांची गोळ्या झाडून हत्या : राजुरा येथील आज सायंकाळची घटना
चंद्रपूर : राजुरा – राजुरा शहरातील लकी हेअर सलून येथे वेकोलि ट्रक चालक-मालक अससोसिएशन राजुरा -बल्लारपूर चे अध्यक्ष राजू यादव (45)रा. रामपूर येथे दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज 31 जानेवारी ला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली असून यात राजू यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे थोडक्यात वृत्त आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर