ग्रामपंचायत नाकाडोंगरी कार्यालयात” डाॅ.बाबासाहेब आंबेडकर” महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन
Summary
नाकाडोंगरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य गण तसेच पंचशील बौध्द विहार समीतीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे भीम मेळावा उत्सव समीतीचे .पदाधिकारी ह्या सर्वांच्या वतिने”डाॅ.बाबासाहेब आंबेडकर”यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले राजेश उके स्पेशल न्यूज रिपोर्टर तुमसर तहसील […]
नाकाडोंगरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य गण तसेच पंचशील बौध्द विहार समीतीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे भीम मेळावा उत्सव समीतीचे .पदाधिकारी ह्या सर्वांच्या वतिने”डाॅ.बाबासाहेब आंबेडकर”यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९