गोबरवाही पोलीस स्टेशन द्वारा जनजागृती मोहीम
राजेश उके/तुमसर रिपोर्टर
कोविड – 19चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक भंडारा माननीय वंसत जाधव साहेब मार्फत विशेष वायरलेस द्वारा भंडारा जिल्ह्य़ातील सर्व पोलीस स्टेशन ला सुचना देण्यात आल्या कि, आपल्या पोलीस स्टेशन मधील गावागावात जावुन कोरोना कसा आटोक्यात आणता येईल व प्रत्येकाने मास्क वापरावे. व हाताला सानिटायझर लावावे. म्हातारे व लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी गोबरवाही थान्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर यांनी जनजागृती मोहीम राबविली सोबत गोपनीय शाखेचे श्रीकांत भांगे होते.
न्युज रिपोर्टर तुमसर
तालुका जिल्हा
भंडारा
9765928259