गोंदिया जिल्ह्यातील ग्राम चुटिया लोधीटोला येथील सौ. सुनीता बाई ढेकवार यांनी बापु संगठनाला दिले निवेदन
अखिल भारतीय बापू युवा संगठन चे केंद्रिय अध्यक्ष ऍड योगेश जी अग्रवाल यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय बापू युवा संगठन चे गोंदिया जिल्हा मीडिया प्रमुख देवेंद्र दमाहे यांना शेतकऱ्यांचा शेती मध्ये जंगली डूकरानी ग्राम चुटिया लोधीटोला मधे नुकसानी केल्यामुड़े आपली अड़चन सांगितली प्रकरण असा आहे येथिल सौ . सुनीताबाई ढेकवार यांचा शेतीचे शेतीमधील धान पेरणी झाल्यानंतर धान्य बोऱ्यामध्ये भरून आपल्या शेतीमध्ये ठेवून गेले
२६/१२/२०२० च्या रात्री जंगली डूकरानी २०/२५ बोर्यामध्ये ठेवलेल्या धान्यांचे नुकसान केले आणि तो मुद्देमाल ४० ते ४५ हजाराचे नुकसान झाले ह्यामुळे शेतकरी निराश होऊन आपली नाराजगी व्यक्त करत अखील भारतीय बापू युवा संगठन चे गोंदिया जिल्हा मीडिया प्रमुख देवेंद्र दमाहे यांना सौ. सुनीता बाई ढेकवार यांनी शासनाकडून कोणत्यातरी प्रकारे नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी या करिता निवेदन सौ सुनीता बाई ढेकवार यांनी निवेदन दिले
वणपरिसर क्षेत्रातील दखणे साहेब यांनी सौ सुनीता बाई ढेकवार यांचा धान्यांचे नुकसान झाले त्या जागेवर पंचनामा केला