***खासदार प्रफुल भाई पटेल यांचा दौरा कार्यक्रम***
खासदार प्रफुल भाई पटेल यांचा २७/१२/२०२० रोज रविवार ला दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
खापा जि.प.खापा मध्ये सकाळी ११.००वाजता.
येरली जि.प.मध्येगाव मिटेवानी १२ वाजता.
चिखला जिल्हा परिषद मध्ये गोबरवाही गावात दुपारी १.३०वाजता.
आष्टी जिल्हा परिषद मध्ये गाव नाकाडोंगरी दुपारी ३.००वाजता.
चांदपुर देवस्थान चे दर्शन दुपारी ४.००वाजता,
चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्र गाव चुल्हाड सायंकाळी ५.००वाजता,
सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्र गाव सिहोरा सायंकाळी ६.००वाजता,
व सांयकाळी स्व.डॉरत्नाकर वासनिक यांच्या घरी सांत्वना भेट