महाराष्ट्र

****केन्द्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानाला प्रशांत जाधव शिवसेना यांचे सडेतोड उत्तर****

Summary

मुंबई:-दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मागे”चिन व पाकिस्तान देशाचा” हात असल्याचे अजब विधान केन्द्रीय मंत्री तसेच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. यांच्या विधानाचा जाहीर निषेध करत शिवसेना नविन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी सडेतोड उत्तर दिले व […]

मुंबई:-दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मागे”चिन व पाकिस्तान देशाचा” हात असल्याचे अजब विधान केन्द्रीय मंत्री तसेच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता.
यांच्या विधानाचा जाहीर निषेध करत शिवसेना नविन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी सडेतोड उत्तर दिले व म्हटले कि रावसाहेब दानवे म्हनजे गावात सोडलेला वळु रेडा!
दानवेंनी शब्द जपुन वापरावेत अन्यथा शिवसेना जवाब कडे कोट पणे देईल.
असे शिवसेना चे रायगड जिल्ह्यातीलनविन पनवेल तहसील येथील उपविभागप्रमुख प्रशांत जाधव यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *