*उपप्रादेशिक परिवहन विभागात दलालामार्फत लांईसेस भेटतात*
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क भंडारा न्यूज विशेष रिपोर्ट:-महाराष्ट्र राज्य मोटर वाहन विभाग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय भंडारा मध्ये *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे विशेष संवाददाता राजेश उके. यांनी भेट दिली असताना तिथे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन जाधव साहेब भेटले असतांना त्यांच्यासोबत परिवहन विभागाबद्दल वार्तालाप झाली.
जिल्हा परिवहन अधिकारी कार्यालय नसल्याचे त्यांनी जास्त काही माहिती दिली नाही.व जिल्हा परिवहन अधिकारी यांना भेटा असे सांगितले व त्यांचा कार्यकाल नंबर सुध्दा दिला.
काही वेळानंतर जे लर्णिंग लाईसेंस बनविण्यासाठी आले त्यासोबत विशेष संवाददाता राजेश उके यांनी चर्चा केली असताना त्यांनी सांगितले की आम्ही दलालामार्फत लांईसेस बनविण्यासाठी आलो.
पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला कि तुम्हि दलालामार्फत का बरं आले, त्यांनी उत्तर दिले की ईथे दलालामार्फतचं काम होतोय अन्यथा परिक्षेत नापास करतात.
राजेश उकेपत्रकार ने पुन्हा प्रश्न केला कि तुम्हि दलालाला किती रक्कम दिली त्यांनी सांगितले कि ५००/-रु व आणखी सांगितले कि आमच्या गावचा एक व्यक्ती ला तिनदा यावे लागले कारण कि तो दलालामार्फत आलेला नव्हता मग दलालाला रक्कम देऊन एका झटक्यात पास झाला.
केन्द्र सरकारचे काय धोरण आहे कि ह्या देशात दलाली संपवुन सर्व आँनलाईन करा.
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क यांनी पुन्हा माहीत घेतली कि जड वाहनांची लाईसेंस बनविण्यासाठी ८०००/-रुपयांची मागनी दलालामार्फत होते.
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क आत पर्यंत खोलवर जाऊन याची संपूर्ण माहिती गोळा करुन वरिष्ठ व मंत्रालयात नेणार आहे.
बातमी प्रकाशित होण्यापासून चं परिवहन विभागाच्या शोधार्थ आहे।
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९