BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*अहमदनगर चेअप्पर पोलीस अधीक्षक झाले अमरावती चे पोलीस अधीक्षक

Summary

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-राज्यभर भेसळ डिझेल प्रकरणासह अवैध धंदे चालकांना खुप बंदिस्त करून भेसड डिझेल प्रकरण उघडकीस आणुन अवैध धंदे बंद केले.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन २१गुन्हे दाखल करुन २७जनांना अटक केली. ह्या प्रकरणात न्यायालयाने गृहविभागाला सुचना करुन […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-राज्यभर भेसळ डिझेल प्रकरणासह अवैध धंदे चालकांना खुप बंदिस्त करून भेसड डिझेल प्रकरण उघडकीस आणुन अवैध धंदे बंद केले.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन २१गुन्हे दाखल करुन २७जनांना अटक केली.
ह्या प्रकरणात न्यायालयाने गृहविभागाला सुचना करुन अप्पर पोलीस अधीक्षक यांची बदली करावी असे सांगितले.
गृह विभागाने तात्काळ आदेश काढुन”पोलीस अधीक्षक”अमरावती चे २१जानेवारी रोजी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी आदेश काढले.
अन्यायकारक बदली झाल्याने न्याय मिळण्यासाठी डॉ.राठौर यांनी मुंबई न्यायालयात धाव घेतली.
पोलीस अधीक्षक डॉ.राठौर यांनी म्हटले कि अमरावती मध्ये लवकरच रुजु होणार आहेत, प्रकरण न्यायालयात असल्याचे पन सांगितले.

राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *