BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़

सोनेगांव पोलिस स्टेशन गुन्हे वार्ता

Summary

दिलीप भूयार/पश्चिम नागपुर क्राइम रिपोर्टर अपूर्वा लांडगे सोनेगाव पावनभूमी व तिची मैत्रीण नरेंद्रनगर पुलाजवळ रात्री 11 वाजता,फूटपाथ च्या बाजूला गप्पा मारीत असताना त्यांच्या जवळ दोन अज्ञान इसमाने चाकुचा धाक दाखवून सदर तरुणीची गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून तेथुन पोबारा केला,सदर घटनेची […]

दिलीप भूयार/पश्चिम नागपुर क्राइम रिपोर्टर
अपूर्वा लांडगे सोनेगाव पावनभूमी व तिची मैत्रीण नरेंद्रनगर पुलाजवळ रात्री 11 वाजता,फूटपाथ च्या बाजूला गप्पा मारीत असताना त्यांच्या जवळ दोन अज्ञान इसमाने चाकुचा धाक दाखवून सदर तरुणीची गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून तेथुन पोबारा केला,सदर घटनेची लेखी त्रकार सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली पुढील तपास सोनेगाव पोलीस करत आहे
दिलीप भुयार
पश्चिम नागपूर
9503309676

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *