BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

अखेर…. निरव मोदीला लंडन मध्ये अटक. @ खरच निरव पळाला होता का ❓ @ 13 हजार कोटी रुपयात भाजपचा हिस्सा किती?? @ गोदी मिडिया आता गप्प बसले ❓

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 1 जून 2021:- अखेर ..निरव मोदीला लंडनमध्ये अटक. करण्यात आली व या अटकेबरोबर एक सत्यकथा ही समोर आली. लंडन कोर्टात निरव सत्य ओकला. तो म्हणाला ” मी देशातून पळून आलेलो नाही. मी पळपुटा नाही. […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 1 जून 2021:-
अखेर ..निरव मोदीला लंडनमध्ये अटक. करण्यात आली व या अटकेबरोबर एक सत्यकथा ही समोर आली. लंडन कोर्टात निरव सत्य ओकला. तो म्हणाला ” मी देशातून पळून आलेलो नाही. मी पळपुटा नाही. मला पळवून लावले आहे. 13 हजार कोटीमध्ये माझा वाटा फक्त 32% इतकाच आहे. बाकी 68% मध्ये भाजप आहे. माझ्याकडून 456 कोटी रुपयांचे कमिशन ही भाजप व संघाच्या नेत्यांनी घेतले”, अशी जबानी त्याने लंडन कोर्टाला दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा मोदी सरकारच्या अब्रूची लक्तरे टांगली गेली आहेत.निरवच्या जबानीमुळे संघ व भाजपच्या बुडाला आग लागली असून, त्यावर कुठली तरी मलमपट्टी करण्यासाठी सांबित पात्राला लंडनला रवाना करण्यात आले आहे. गोदी मिडिया नेहमीसारखाच या प्रकरणी ही गप्प आहे.अन भाजपने आपला आय. टी. सेल ऍक्टिव्ह केला आहे. सोनिया, राहुल गांधी, मनमोहन अन चिदंबरम यांचा आशिर्वाद असलेल्या महाठगाला अखेर लंडनमध्ये अटक करण्यात आली, असा प्रचार आता हा सेल करीत आहे. पण यावर निरव मोदींने पाणी फिरविले.आपल्या या घोटाळ्यात भाजपचे अनेक नेते भागीदार आहेत, असे त्याने कोर्टालाच सांगितले. कमिशन व भागीदारीचे जे सत्य निरवने आपल्या जबानीच्या माध्यमातुन समोर आणले आहे, ते गौतम अदानी व मुकेश अंबानी यांच्या बाबतीतही आहे. हे दोन्ही उद्योगपती फक्त नावासाठी आहेत. यांच्या उद्योगात व संपत्तीत ही संघ, भाजपच्या नेत्यांची हिस्सेदारी असणार आहे. होईल उघड ते ही.अन कमिशनखोरी तर सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *