जम्मू-काश्मीरच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती? बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
जम्मू-काश्मीरला पंडित नेहरूंच्या काळापासून विशेषाधिकार देणारे ३९० व्या कलमाचे कवच मोदी सरकारने काढून घेतल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरला…