मॉरिशस मराठी फेडरेशनला ८ कोटी रुपये; १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महाराष्ट्रीयन समुदायासाठी स्वतंत्र कक्ष – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मोका (मॉरिशस) 29: अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार…