माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित आराखडा मान्यतेबाबत त्वरित कार्यवाही करा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
मुंबई, दि. 30 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे उभारण्याबाबत सुधारित आराखडा समाजकल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेसाठी सादर करावा…