स्थगित कामे तपासून व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून सुरू करावीत; येणाऱ्या काळात नाशिकचे ब्रँडिंग अधिक जोमाने करावे
नाशिक, दिनांक: 10 ऑक्टोबर, 2022(जिमाका वृत्तसेवा): जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून 01 एप्रिल, 2022 नंतर प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना शासनाने स्थगिती दिलेली होती. 27 सप्टेंबर 2022…