जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार : पालकमंत्री दादाजी भुसे रानभाजी महोत्सव व राखी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न
नाशिक, दिनांक: 14 (जिमाका वृत्त): महिला बचत गट तयार करीत असलेल्या विविध उत्पादनांसाठी लागणारी अत्याधुनिक साधन-सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन…