तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं; तरूणाई, उत्साह अन् जल्लोष, तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा
नाशिक, दि.12 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरूणाईच्या कला – कौशल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह…