कोरोनाबाधितांची घटणारी रूग्णसंख्या दिलासादायक निर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक दि. 30 (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाच्या टास्क फोर्समार्फत निर्बंधांच्या शिथिलतेबाबत घेण्यात येणारा निर्णय अंतिम असेल, त्या निर्णयाच्या अनुषंगानेच जिल्हास्तरावर…