हजारांच्या खाली आलेली रुग्णसंख्या दिलासादायक; ऑक्सिजन प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करा – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 21 ऑगस्ट 2021 (जिमाका वृत्तसेवा) – काही दिवसांपासून स्थिर असलेली कोरोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आल्याने दिलासादायक परिस्थिती आहे. ही रुग्णसंख्या अजून…