नवापूरच्या ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरित मिळणार उपचार – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार, दि.10 फेब्रुवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा): नवापूर येथील अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरीत उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी…