जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करा- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार : दिनांक 13 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा) जलजीवन मिशनच्या माध्यामातून गावे, घरांसाठी शाश्वत स्वरूपाची पाणी योजना निर्माण होणार आहे. त्यासाठी…