आदिवासी बांधवांच्या कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जो जे वांछील ते तो लाहो’ प्रमाणे धोरण – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार २० ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) : आदिवासी बांधवांचे जीवनमान, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देत, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म…