📰 चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील नऊ टॅक्सी ड्रायव्हर्सना अखेर मिळाला न्याय! महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संघटनेच्या पाठपुराव्यामुळे 19% पगारवाढ मिळवून देण्यात यश
📍 चंद्रपूर | चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील मे. पठाण ब्रदर्स टॅक्सी सर्व्हिसेस या आस्थापनांतर्गत कार्यरत नऊ टॅक्सी, बस व…